1/5 शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस पडला. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. photo by rajkraj
3/5 सखल भागात साचलेल्या पाण्यातून वाहनधारक आपले वाहन काढत होते. (Photo by Raj K Raj/ Hindustan Times)
4/5 रामलीला मैदानाजवळ पावसामुळे प्रचंड पाण साचले होते. वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. (Photo by Raj K Raj/ Hindustan Times)