पुढील बातमी

PHOTOS: दिल्लीत अग्नितांडव, ४३ जणांचा मृत्यू

HT मराठी टीम, नवी दिल्ली
दिल्लीतील धान्य बाजारात रविवारी पहाटे भीषण आग लागून ४३ जणांचा मृत्यू झाला. (Sanchit Khanna)

आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या सुमारे ३० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.(Sanchit Khanna)

अग्निशामक दलाला पहाटे ५ वाजून २२ मिनिटांनी धान्य बाजारात आग लागल्याचा माहिती मिळाली(ANI)

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येते.(Sanchit Khanna)

ज्या धान्य बाजारात आग लागली तेथील गल्ल्या अत्यंत निमुळत्या असल्यामुळे मदतकार्यात अडचणी आल्या.
ज्या धान्य बाजारात आग लागली तेथील गल्ल्या अत्यंत निमुळत्या असल्यामुळे मदतकार्यात अडचणी आल्या.(Sanchit Khanna)
जेव्हा अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले तेव्हा आतून वाचवा, वाचवा असा आवाज येत होता. (Sanchit Khanna)

या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी होईल. सात दिवसांच्या आत अहवाल मागितला आहे.(Sanchit Khanna)