पुढील बातमी

PHOTO: दिवाळीनिमित्त अनोखं रांगोळी प्रदर्शन

HT मराठी टीम , मुंबई
घाटकोपर रांगोळी प्रदर्शन
घाटकोपरमध्ये 'कलासाधना'तर्फे दिवाळीनिमित्त खास रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
घाटकोपर रांगोळी प्रदर्शन
या रांगोळी प्रदर्शनात अनेक हौशी रांगोळी कलाकारांनी सहभाग घेतला.
घाटकोपर रांगोळी प्रदर्शन
व्यक्ती चित्र रांगोळी, थ्रीडी चित्र रांगोळी, निसर्ग चित्र रांगोळी साकारण्यात आल्या आहेत.
घाटकोपर दिवाळी रांगोळी
या कलाकारांनी काढलेल्या आकर्षक आणि हुबेहुब रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
घाटकोपर रांगोळी प्रदर्शन
मुंबई पूर, सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या याठिकाणी रेखाटल्या.
घाटकोपर रांगोळी प्रदर्शन
सोशल मीडियाच्या अतिरेकातून होणारे दुष्परिणाम या रांगोळीच्या माध्यमातून रेखाटण्यात आले आहेत.
घाटकोपर रांगोळी प्रदर्शन
देशातील महत्वाच्या घडामोडी रांगोळ्यांच्या रुपात अप्रतिमरित्या सादर करण्यात आल्या.
घाटकोपर रांगोळी प्रदर्शन
दिवंगत माजी परराष्ट्र मंत्री सुष्मा स्वराज यांना रांगोळीच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहण्यात आली.
घाटकोपर रांगोळी प्रदर्शन
दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांना रांगोळीच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहण्यात आली.
घाटकोपर रांगोळी प्रदर्शन
कलर्स मराठी वाहिनीवरील 'बाळूमामा' या मालिकेतील बाळूमामा यांची रांगोळी येथे साकारण्यात आली.