पुढील बातमी

PHOTO: रक्षाबंधनसाठी बाजारपेठा सजल्या

लाइव्ह हिंदुस्थान, मुंबई
रक्षाबंधन
बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक असणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या सणानिमित्त देशभरातील सर्व बाजारपेठा राख्यांनी सजल्या आहेत. (फोटो सौजन्य - एएनआय)
रक्षाबंधन
रक्षाबंधन सण आणि स्वतंत्रता दिवस हे एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे झेंड्याच्या तीन रंगामध्ये तयार केलेल्या राख्या, तसंच मोदींचे फोटो असलेल्या राख्या देखील बाजारात विकायला आल्या आहेत. (फोटो सौजन्य - पीटीआय)
रक्षाबंधन
रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे भाऊ वचन देतो. राखी खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये बहिणींनी मोठी गर्दी केली आहे. (फोटो सौजन्य - एएफपी)
रक्षाबंधन
बाजारामध्ये सध्या वेगवेगळ्या रंगाच्या, डिजाइनच्या तसंच रंगेबीरंगे खड्यांच्या राख्या विकण्यासाठी आल्या आहेत. (फोटो सौजन्य - एएफपी)
रक्षाबंधन
रक्षाबंधन सणाची तयारी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होते. रक्षाबंधननिमित्ताने बहिणी विशेष तयारी करतात. हातावर मेंहदी काढतात, नविन कपडे खरेदी करतात. (फोटो सौजन्य - एएफपी)