पुढील बातमी

PHOTO: महात्मा गांधींची १५० वी जयंती उत्साहात साजरी

HT मराठी टीम , मुंबई
महात्मा गांधी जयंती
राष्ट्रपिता महात्मा गांधींची १५० वी जयंती देशभरामध्ये उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. (Photo-AFP)
गांधी जयंती
गांधी जयंतीनिमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी गांधीजींसारखी वेशभूषा केली होती. (Photo-AFP)
महात्मा गांधी जयंती
देशभरामध्ये गांधींजीच्या वेशभूषेमध्ये अनेक जण फिरताना पहायला मिळाले. (Photo -PTI)
महात्मा गांधी जयंती
शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. (Photo-PTI)
महात्मा गांधी जयंती
गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता आणि प्लास्टिक वापर टाळावा ही जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली होती. (Photo-PTI)