पुढील बातमी

PHOTO: असा साजरा केला मोदींनी वाढदिवस

लाईव्ह हिंदुस्थान , गुजरात
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६९ वा वाढदिवस आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्यांनी आपला वाढदिवस गुजरातमध्ये साजरा केला. (फोटो सौजन्य: एएनआय)
पंतप्रधान नरेंद्र मोदी
१७ सप्टेंबर १९५० साली गुजरातच्या वडनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म झाला. (फोटो सौजन्य: एएनआय)
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये नर्मदा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. (फोटो सौजन्य: एएनआय)
पंतप्रधान नरेंद्र मोदी
वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नर्मदा नदीची पुजा केली. (फोटो सौजन्य: एएनआय)
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मोदींनी केवाडिया येथे जंगल सफारी टूरिस्ट पार्कला भेट दिलि. याठिकाणी त्यांनी जंगल सफारी केली. (फोटो सौजन्य: एएनआय)
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मोदींनी वाढदिवसानिमित्त गांधीनगर येथील घरी जाऊन आईचे आशिर्वाद घेतले. तसंच त्यांच्यासोबत जेवण केले. (फोटो सौजन्य: एएनआय)
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मोदीच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. (फोटो सौजन्य: रॉयटर्स)