पुढील बातमी

PHOTO: व्यवहार ठप्प झाल्याने पीएमसी बँकेत ग्राहकांची मोठी गर्दी

HT मराठी टीम , मुंबई
पीएमसी बँक
पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत. (photo by Praful Gangurde, Satyabrata Tripath/ Hindustan Times)
पीएमसी बँक
पीएमसी बँकेचे व्यवहार ठप्प झाल्यामुळे खातेधारकांनी बँकेमध्ये मोठी गर्दी केली आहे. (photo by Praful Gangurde, Satyabrata Tripath/ Hindustan Times)
पीएमसी बँक
मुंबईतील पीएमसी बँकेच्या शाखेबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. (photo by Praful Gangurde, Satyabrata Tripath/ Hindustan Times)
पीएमसी बँक
ग्राहकांची गर्दी पाहता पीएमसी बँकेतील कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. (photo by Praful Gangurde, Satyabrata Tripath/ Hindustan Times)
पीएमसी बँक
नागरिकांची गर्दी पाहता पीएमसी बँकेबाहेर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. (photo by Praful Gangurde, Satyabrata Tripath/ Hindustan Times)
पीएमसी बँक
पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक आर्थिक डबघाईला आल्यामुळे नागरिकांच्या हितासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.(photo by Praful Gangurde, Satyabrata Tripath/ Hindustan Times)
पीएमसी बँक
नवे कर्ज देणे, ठेवी स्विकारणे, गुंतवणुक करणे यासारख्या अनेक व्यवहारांवर आरबीआयने निर्बंध लादले आहेत. (photo by Praful Gangurde, Satyabrata Tripath/ Hindustan Times)
पीएमसी बँक
पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांना फक्त १ हजार रुपये ऐवढीच रक्कम काढता येणार आहे. (photo by Praful Gangurde, Satyabrata Tripath/ Hindustan Times)
पीएमसी बँक
आरबीआयने सहा महिन्यांसाठी पीएमसी बँकेवर निर्बंध लादले आहेत. (photo by Praful Gangurde, Satyabrata Tripath/ Hindustan Times)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PHOTO: A large crowd of customers at PMC Bank due to a halt to transactions