पुढील बातमी

PHOTOS : परिस्थितीचं गांभीर्य कधी कळणार?

HT मराठी टीम, मुंबई
कोरोना महाराष्ट्र अपडेट्स
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या आवाहनानंतरही काही लोकांकडून त्याची गंभीरपणे अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही. (Pramod Thakur/Hindustan Times)
कोरोना महाराष्ट्र अपडेट्स
दिल्लीतही लॉकडाऊन असूनही लोक बसमधून गर्दी करून कामाच्या ठिकाणी जात आहे.(RajkRaj/Hindustan Times)
कोरोना महाराष्ट्र अपडेट्स
इथे बसमधील गर्दी वारंवार आवाहन करुनही कमी झालेली नाही.(RajkRaj/Hindustan Times)
कोरोना महाराष्ट्र अपडेट्स
दहिसरमध्ये पूर्ण लॉकडाऊन असतानाही भाजी मंडईत लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. (Pramod Thakur/Hindustan Times)
कोरोना महाराष्ट्र अपडेट्स
काल जनता कर्फ्यू असूनही अनेक लोक रस्त्यावर उतरले होते काहींनी मास्कही घातला नव्हता.
कोरोना महाराष्ट्र अपडेट्स
मुंबईत लोकल, बेस्ट सेवा पूर्णपणे बंद आहेत, ओळखपत्र तपासूनच प्रवाशांना प्रवेश दिला जात आहे.(Pratik Chorge/Hindustan Times)
कोरोना महाराष्ट्र अपडेट्स
लोकल बंद असल्यानं लोकलचे पूर्ण दरवाजे सिल करण्यात आले आहेत(Satyabrata Tripathy/ Hindustan Times)