पुढील बातमी

PHOTOS : सुरक्षित अंतराची 'लक्ष्मण रेषा' !

HT मराठी टीम, नवी दिल्ली
 सुरक्षित अंतराची 'लक्ष्मण रेषा' !
कोरोना विषाणूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं अनेक खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. (Amal KS/ Hindustan Times)
 सुरक्षित अंतराची 'लक्ष्मण रेषा' !
या सूचनांपैकी एक म्हणजे सुरक्षित अंतर ठेवण्याचं. (Pardeep Pandit/ Hindustan Times)
सुरक्षित अंतराची 'लक्ष्मण रेषा' !
मात्र अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी बाजारात किंवा दुकानात पाहायला मिळत आहे. (Arvind Yadav/ Hindustan Times)
सुरक्षित अंतराची 'लक्ष्मण रेषा'
म्हणून आता सगळ्याच ठिकाणी सुरक्षित अंतराची 'लक्ष्मण रेषा' ओढलेली पहायला मिळत आहे. (Pardeep Pandit/ Hindustan Times)
सुरक्षित अंतराची 'लक्ष्मण रेषा'
आखून दिलेलं अंतर राखूनच ग्राहकांना आता अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करायची आहे. (Pardeep Pandit/ Hindustan Times)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:People standing in queue as they maintain social distancing Coronavirus