पुढील बातमी

PHOTOS : मतदानाला पावसाचा फटका, अनेक केंद्रांबाहेर चिखल

HT मराठी टीम , मुंबई
मतदानाला पावसाचा फटका
राज्यात मान्सुनोत्तर पावसाच्या सरी कोसळत आहेत. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
मतदानाला पावसाचा फटका
मुंबई, पुणे सह कोकण किनारपट्टी आणि इतर भारत पावसाच्या सरी कोसळत आहेत. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
मतदानाला पावसाचा फटका
राज्यातील मतदानाला पावसाचा फटका बसेल असा अंदाज अनेक राजकिय विश्लेषकांनी वर्तवला आहे. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
मतदानाला पावसाचा फटका
पावसामुळे अनेक मतदान केंद्राच्या बाहेर चिखल साचला आहे. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
मतदानाला पावसाचा फटका
चिखलातून वाट काढत मतदार केंद्रापर्यंत पोहोचत आहेत. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )