पुढील बातमी

PHOTOS: दिल्लीमध्ये अन्नवाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन

HT मराठी टीम , दिल्ली
दिल्लीमध्ये अन्नवाटप
लॉकडाऊनमध्ये दिल्लीतील रामकृष्ण मिशनद्वारे गोरगरिबांना मोफत अन्नवाटप केले जात आहे. (Photos by Burhaan Kinu/ Hindustan Times)
दिल्ली अन्नवाटप
अन्न वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. (Photos by Burhaan Kinu/ Hindustan Times)
दिल्लीमध्ये अन्न वाटप
लॉकडाऊनच्या काळात अनेक मजूरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. (Photos by Burhaan Kinu/ Hindustan Times)
दिल्ली अन्नवाटप
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. (Photos by Burhaan Kinu/ Hindustan Times)
दिल्लीमध्य अन्नवाटप
लॉकडाऊनचा आज १९ वा दिवस असून १४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन आहे. (Photos by Burhaan Kinu/ Hindustan Times)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:people maintain social distancing at a free food distribution in delhi