पुढील बातमी

Photos : कशासाठी...? पोटासाठी

HT मराठी टीम, नवी दिल्ली
कोरोना
देशात लॉकडाऊनचा कालावधी हा ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. (हिंदुस्थान टाइम्स)
लॉकडाऊन
लॉकडाऊनच्या काळात गरीबांचे हाल होऊ नये यासाठी त्यांच्या अन्न-पाण्याची सोय केली जात आहे. (हिंदुस्थान टाइम्स)
कोरोना
इथे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोरपणे पालन होताना दिसत आहे.
कोरोना
लोकांनी रांगेत उभं राहून गर्दी न करता त्याजागी आपल्या वस्तू ठेवल्या आहेत.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:People lined up their belongings as they are waiting for food during curfew due to Corona virus