पुढील बातमी

PHOTOS : कोरोनाच्या धास्तीनं गावकऱ्यांनी सीमाच केल्या बंद!

HT मराठी टीम, पनवेल
गावकऱ्यांनी सीमाच केल्या बंद
कोरोनाच्या भीतीमुळे अनेक लोक शहराच्या बाहेर गावाकडे धाव घेत होते, मात्र आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (Bachchan Kumar/ Hindustan Times)
गावकऱ्यांनी सीमाच केल्या बंद
बाहेरून गावात कोणी येऊ नये यासाठी पनवेलमधल्या पारपुंड येथील गावकऱ्यांनी गावची सीमा बंद केली आहे.. (Bachchan Kumar/ Hindustan Times)
गावकऱ्यांनी सीमाच केल्या बंद!
बाहेरच्या लोकांनी गावात प्रवेश करु नये यासाठी गावकर्यांनी कुंपण घातलं आहे. (Bachchan Kumar/ Hindustan Times)
गावकऱ्यांनी सीमाच केल्या बंद!
तर दुसरीकडे वाशी टोलनाक्याजवळही कडक पोलिस बंदोबस्त आहे. (Bachchan Kumar/ Hindustan Times)
गावकऱ्यांनी सीमाच केल्या बंद!
ओळखपत्र तपासून केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवेश दिला जात आहे. (satish bate/Hindustan Times)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Parpund villagers have barricaded or sealed the village to avoid people coming in and going out due to Corona virus at Panvel