पुढील बातमी

४ कॅमेरे आणि ८ जीबी रॅम सारखे जबरदस्त फिचर्सनी परिपूर्ण Oppo F15

HT मराठी टीम, नवी दिल्ली
Oppo F15 मोबाइल भारतात लाँच करण्यात आला आहे.
Oppo F15 मोबाइल भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. एमोलेड डिस्प्ले आणि वॉटरड्रॉप स्टाइल नॉच डिझायन देण्यात आले आहे. या फोनची किंमत १९,९९० रुपये आहे. यामध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट मिळते. त्याचबरोबर हा डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरयुक्त आहे. (Photo-Oppo)
हा स्मार्टफोन लायटनिंग ब्लॅक आणि यूनिकॉर्न व्हाइट रंगात उपल्बध करण्यात आला आहे.
हा स्मार्टफोन लायटनिंग ब्लॅक आणि यूनिकॉर्न व्हाइट रंगात उपल्बध करण्यात आला आहे. Oppo F15 अँड्राइ़ड ९ पाय आधारित ColorOS 6.1.2 वर काम करते. डुएल सिम असलेल्या या फोनला ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचे रिझोल्यूशन 1080X2400 पिक्सल आहे. (Photo-Oppo)
कंपनीने स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ चा वापर केला आहे.
कंपनीने स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ चा वापर केला आहे. त्याचबरोबर यामध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट ३.० चा वापर केला आहे. हा फोन ०.३२ सेकंदात अनलॉक केला जातो. (Photo-Oppo)
या फोनमध्ये कंपनीने ऑक्टाकोर मीडियाटेक हिलियो पी ७० प्रोसेससरचा वापर केला आहे.
या फोनमध्ये कंपनीने ऑक्टाकोर मीडियाटेक हिलियो पी ७० प्रोसेससरचा वापर केला आहे. ग्राफिक्ससाठी Mali G72 MP3 जीपीयू दिला आहे. (Photo-Oppo)
या फोनमध्ये कंपनीने ऑक्टाकोर मीडियाटेक हिलियो पी ७० प्रोसेससरचा वापर केला आहे.
या फोनमध्ये कंपनीने ऑक्टाकोर मीडियाटेक हिलियो पी ७० प्रोसेससरचा वापर केला आहे. ग्राफिक्ससाठी Mali G72 MP3 जीपीयू दिला आहे. (Photo-Oppo)