अजित पवार यांना शरद पवारांनी माफ केले आहे. शपथविधी सोहळ्यासाठी आलेल्या अजित पवार यांना मिठी मारताना सुप्रिया सुळे. (फोटो सौजन्य: अंशुमन पोयरेकर/हिंदुस्थान टाइम्स)
2/10
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शपथविधीसाठी विधीमंडळात दाखल झाले असता सुप्रिया सुळे यांनी त्यांचे स्वागत केले. (फोटो सौजन्य: अंशुमन पोयरेकर/हिंदुस्थान टाइम्स)
3/10
शपथविधी सोहळ्यासाठी आलेल्या युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे स्वागत करताना सुप्रिया सुळे. (फोटो सौजन्य: अंशुमन पोयरेकर/हिंदुस्थान टाइम्स)
4/10
शपथविधी सोहळ्यासाठी आलेल्या आमदारांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले. (फोटो सौजन्य: अंशुमन पोयरेकर/हिंदुस्थान टाइम्स)
5/10
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे स्वागत करताना सुप्रिया सुळे. (फोटो सौजन्य: अंशुमन पोयरेकर/हिंदुस्थान टाइम्स)
6/10
नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर अखेर राज्यात सरकार स्थापन होणार आहे. विधीमंडळात सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी संपन्न झाला.(फोटो सौजन्य: एएनआय)
7/10
हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सर्व आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. (फोटो सौजन्य: एएनआय)
8/10
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. (फोटो सौजन्य: हिंदुस्थान टाइम्स)
9/10
उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे यांनी देखील राज्यपालांची भेट घेतली. (फोटो सौजन्य: हिंदुस्थान टाइम्स)
10/10
उद्धव ठाकरे गुरुवारी सायंकाळी ६.४० वाजता शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. (फोटो सौजन्य: हिंदुस्थान टाइम्स)