अहमदाबाद येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्याचवेळी कोलकाता येथील डाव्या संघटनेने ट्रम्प यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करण्यात आले. Photo Samir Jana
2/4
युद्ध भडकवणारे, वसाहतवादी, गँगस्टर अशी टीका करणारे फलक आंदोलकांच्या हातात होते.Photo Samir Jana
3/4
'ट्रम्प गो बॅक' अशा घोषणा डाव्या संघटनांचे आंदोलक करत होते. Photo Samir Jana
4/4
ट्रम्पविरोधी मोर्चात महिला, विद्यार्थीही सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या हातात ट्रम्पविरोधी फलक होते. Photo Samir Jana