पुढील बातमी

Photos : जवळपास ३७ वर्षांनी नागालँडमध्ये बर्फवृष्टी! पाहा मनमोहक क्षणच

HT मराठी टीम, नवी दिल्ली
सोशल मीडियावर यासंदर्भातील फोटोला चांगलीच पसंती मिळताना पाहायला मिळत आहे. (ट्विटर)

नागालँडमध्ये जवळपास ३७ वर्षानंतर बर्फवृष्टी झाली. (ट्विटर)

सोशल मीडियावर नागालँडमधील काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.(ट्विटर)

झुनेबोटो जिल्ह्यातील सुरुहोटा गाव परिसरातील नागरिकांनी जवळपास ३७ वर्षानंतर बर्फवृष्टी अनुभवली (ट्विट
झुनेबोटो जिल्ह्यातील सुरुहोटा गाव परिसरातील नागरिकांनी जवळपास ३७ वर्षानंतर बर्फवृष्टी अनुभवली (ट्विटर)
बर्फवृष्टीनंतरचा नजारा हा मनमोहित करुन टाकणारा असाच होता. (ट्विटर)