पुढील बातमी

मुंबईः अंधेरी एमआयडीसीत अग्नितांडव, पाहा PHOTOS

HT मराठी टीम, मुंबई
मुंबईतील अंधेरी पूर्वमधील औद्यागिक वसाहतीतील रोल्टा कंपनीच्या इमारतीला भीषण आग लागली Shashi Kashyap
मुंबईतील अंधेरी पूर्वमधील औद्यागिक वसाहतीतील रोल्टा कंपनीच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी घडली. सकाळी साडे अकराच्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. HT photo by Shashi Kashyap.
ही भीषण आग तिसऱ्या मजल्यासह टेरेसपर्यंत भडकल्यानंतर अथक प्रयत्नानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले
ही भीषण आग तिसऱ्या मजल्यासह टेरेसपर्यंत भडकल्यानंतर अथक प्रयत्नानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले होते. HT photo by Shashi Kashyap.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीची तीव्रता लेव्हल चार इतकी होती.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीची तीव्रता लेव्हल चार इतकी होती. HT photo by Shashi Kashyap.
कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना आगीला सुरुवात झाली त्याचवेळी बाहेर काढण्यात आले होते.
कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना आगीला सुरुवात झाली त्याचवेळी बाहेर काढण्यात आले होते. तसेच आजूबाजूच्या सर्व इमारती रिकाम्या करण्यात आल्या होत्या.
इमारतीमध्ये कोणीही अडकलेले नाही, अशी माहिती अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
इमारतीमध्ये कोणीही अडकलेले नाही, अशी माहिती अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. HT photo by Shashi Kashyap.