पुढील बातमी

PHOTOS : मराठीतली चर्चेतली जोडी !

HT मराठी टीम , मुंबई
मराठीतली चर्चेतली जोडी
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांची जोडी मराठीतील चर्चेतली जोडी आहे. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
मराठीतली चर्चेतली जोडी
ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
या दोघांनी गेल्याच वर्षी साखरपुडा केला. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
या दोघांनी गेल्याच वर्षी साखरपुडा केला. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
मराठीतली चर्चेतली जोडी !
काही महिन्यांपूर्वी या दोघांनी एकत्र फोटोशूटही केलं होतं. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
मराठीतली चर्चेतली जोडी !
सिद्धार्थ आणि मिताली यांच्या फोटोची खूपच चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)