पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर कोरोना विषाणूच्या विरोधातील युद्धात एकजुटता दाखवण्यासाठी देशभरात नागरिकांना रात्री ९ वाजून ९ मिनिटांपर्यंत वीज बंद करुन घराघरात दीप प्रज्वलन केले.
2/7
दिल्ली आणि नोएडा पोलिसांनी मोबाइलचे फ्लॅश लाईट लावून पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला साथ दिली. नवी दिल्लीतील मयुरकुंज येथील दृश्य. Photo by Mohd Zakir
3/7
दिल्लीमधील द्वारका परिसरातील गोल्फ लिंक अपार्टमेंटमधील नागरिक घरातील लाइट बंद करुन बाल्कनीत दिवा लावून उभे राहिले होते. Photo vipin kumar
4/7
दिल्लीतील पांडव नगर भागात दिवा आणि मोबाइलची फ्लॅश लाइट लावून पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला पाठिंबा देणारे एक कुटुंब. photo by RajkRaj
5/7
नवी मुंबई येथील सिडको एक्जिबिशन सेंटरमध्ये हातात मेणबत्ती पेटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला पाठिंबा देण्यात आला. Photo by Bachchan Kumar
6/7
पटियाला येथील मनिषा कॉलनीत एक पंजाबी कुटुंबीयाने घरातील लाइट बंद करुन मेणबत्ती पेटवून कोरोनाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला. photo by Bharat Bhushan
7/7
मुंबईतील अंधेरी येथे मेणबत्ती लावून उभे असलेले नागरिक Photo by Satyabrata Tripathy