पुढील बातमी

पुण्यात अतिप्रचंड पावसामुळे हाहाकार

HT मराठी टीम, पुणे
पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या अतिप्रचंड पावसाने अनेक भागात गुडघाभर पाणी साचले होते. (फोटो - राहुल
पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या अतिप्रचंड पावसाने अनेक भागात गुडघाभर पाणी साचले होते. (फोटो - राहुल राऊत)
पुण्यातील सुखसागर नगर भागात पाण्याचे लोढे रस्त्यावरून वाहात होते. (फोटो - राहुल राऊत)

पुण्यातील ओढे, नाल्यांना पूर आला होता. अनेक गाड्यांचे यामुळे नुकसान झाले. (फोटो - संकेत वानखेडे)

पावसामुळे सर्वाधिक नुकसान दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे झाले. (फोटो - संकेत वानखेडे)

दुचाकी गाड्या वाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्याचे गुरुवारी सकाळी पाहायला मिळाले.

पुण्यातील सोसायटीच्या भूमिगत वाहनतळामध्ये पाणी साचले आहे.
पुण्यातील सोसायटीच्या भूमिगत वाहनतळामध्ये पाणी साचले आहे. या वाहनतळामध्ये अनेक गाड्या अडकल्या आहेत.
चारचाकी गाडीमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील बचाव पथकातील कर्मचारी

पावसामुळे अनेक ठिकाणी सुरक्षा भिंत कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

पूराच्या पाण्यामुळे गाड्यांची अवस्थी अशी झाली होती. (हिंदुस्थान टाइम्स)