पुढील बातमी

PHOTOS : 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' विजेत्या कलाकारांची खास क्षणचित्रे

HT मराठी टीम , मुंबई
'महाराष्ट्राचा फेवरेट कोण'
'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा सोहळा नुकताच पार पडला. मराठीमधल्या अनेक दिग्गजांची मांदिळायी या सोहळ्यात पाहायला मिळाली. (छाया सौजन्य : झी टॉकिज/ इन्स्टाग्राम)
'महाराष्ट्राचा फेवरेट कोण'
महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट: हिरकणी, महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री: सोनाली कुलकर्णी (छाया सौजन्य : झी टॉकिज/ इन्स्टाग्राम)
'महाराष्ट्राचा फेवरेट कोण'
महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता: ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ)(छाया सौजन्य : झी टॉकिज/ इन्स्टाग्राम)
'महाराष्ट्राचा फेवरेट कोण'
महाराष्ट्राचा फेवरेट दिग्दर्शक: संजय जाधव (छाया सौजन्य : झी टॉकिज/ इन्स्टाग्राम)
'महाराष्ट्राचा फेवरेट कोण'
महाराष्ट्राचा फेवरेट पॉप्युलर फेस: शिवानी सुर्वे (छाया सौजन्य : झी टॉकिज/ इन्स्टाग्राम)
'महाराष्ट्राचा फेवरेट कोण'
महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन: अंकुश चौधरी (छाया सौजन्य : झी टॉकिज/ इन्स्टाग्राम)
'महाराष्ट्राचा फेवरेट कोण'
गोल्डन दिवा अवॉर्ड: मृणाल ठाकूर (छाया सौजन्य : झी टॉकिज/ इन्स्टाग्राम)