पुढील बातमी

Met Gala 2019 : प्रियांका- दीपिकाचा जलवा!

HT मराठी टीम, मुंबई
Met Gala 2019 : प्रियांका- दीपिकाचा जलवा!
मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या मेट गाला Met Gala 2019 इव्हेंटमध्ये तारे- तारकांचा जलवा पाहायला मिळाला.
Met Gala 2019 : प्रियांका- दीपिकाचा जलवा!
जगभरातील फॅशन विश्वातील मंडळींचं मेट गालाच्या कार्पेटवर येणाऱ्या तारा तारेकांच्या फॅशन सेन्सकडे लक्ष आहे. अर्थात भारतीय चाहत्यांचं लक्ष प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोन यांच्याकडे होतं.
Met Gala 2019 : प्रियांका- दीपिकाचा जलवा!
प्रियांका आणि निकचं हे मेट गाला इव्हेंटमधलं तिसरं वर्ष. २०१७ मध्ये पहिल्यांदाचा ही जोडी मेट गालाच्या रेड कार्पेटवर दिसली होती. तिथुनच या दोघांच्या प्रेमाला सुरूवात झाली.
Met Gala 2019 : प्रियांका- दीपिकाचा जलवा!
प्रियांकानं यावेळी हटके लूक ट्राय केला. प्रसिद्ध कादंबरी 'अॅलिस इन वंडरलँड'मधल्या रेड क्वीन या खलनायिकेपासून तिचा हा लूक प्रेरित होता.
Met Gala 2019 : प्रियांका- दीपिकाचा जलवा!
दीपिकाचा लूक काहीसा बार्बी डॉलच्या जवळ जाणारा होता. Zac Posen फॅशन डिझायनरनं दीपिकासाठी खास हा लूक डिझाइन केला होता.
Met Gala 2019 : प्रियांका- दीपिकाचा जलवा!
इशा अंबानीनंही मेट गालाच्या कार्पेटवर उपस्थिती लावली.
Met Gala 2019 : प्रियांका- दीपिकाचा जलवा!
मेट गालाच्या पार्टीत प्रियांका आणि निक वेगळ्या लूकमध्ये पुन्हा एकदा दिसले.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Met Gala 2019 Bollywood stars Priyanka Chopra and Deepika padukone dress