पुढील बातमी

PHOTOS: युरोपीयन संघाच्या प्रतिनिधींचा काश्मीर दौरा

HT मराठी टीम, जम्मू-काश्मीर
जम्मू-काश्मीर
युरोपीयन संघाचे २५ प्रतिनिधी दोन दिवस काश्मीर दौऱ्यावर आले आहेत. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
जम्मू काश्मीर
या सर्वांनी बुधवारी जम्मू काश्मीरमधील दाल लेकला भेट दिली. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
जम्मू-काश्मीर
दाल लेकमध्ये त्यांनी बोटिंग करण्याचा आनंद घेतला. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
जम्मू-काश्मीर
कलम ३७० रद्द झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी हे सर्व जण याठिकाणी आले आहेत. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:members of european union delegation enjoy local shikara ride in dal lake in srinagar