पुढील बातमी

PHOTOS : 'शनू बेबी'चा कूल अंदाज

HT मराठी टीम , मुंबई
'शनू बेबी'चा कूल अंदाज
'जय मल्हार'नंतर 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली इशा केसकर ही सोशल मीडियावर चर्चेत असते.
'शनू बेबी'चा कूल अंदाज
सध्या ती 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारत आहे. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
'शनू बेबी'चा कूल अंदाज
शनाया उर्फ प्रेक्षकांच्या लाडक्या 'शनू बेबी'चा बिचवरचा कूल अंदाज चर्चेचा विषय ठरला आहे. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
'शनू बेबी'चा कूल अंदाज
ती या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
'शनू बेबी'चा कूल अंदाज
मात्र तरीही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम तिला मिळत आहे. यापूर्वी तिनं 'जय मल्हार' मालिकेत बानूची भूमिका साकारली होती. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)