पुढील बातमी

PHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजारपेठा सजल्या

HT मराठी टीम , मुंबई
आकाश कंदील
सर्वांचा आवडता सण म्हणजे दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणानिमित्त जोरदार तयारी सुरु आहे. (फोटो सौजन्य: हिंदुस्थान टाइम्स)
आकाश कंदील
दिवाळीत घरोघरी लागणारे आकाश कंदील बाजारात दाखल झाले आहेत. (फोटो सौजन्य: हिंदुस्थान टाइम्स)
आकाश कंदील
रंगबेरंगी आणि आकर्षक आकाश कंदील बाजारामध्ये आले आहेत. (फोटो सौजन्य: हिंदुस्थान टाइम्स)
आकाश कंदील
आकाश कंदील खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली आहे. (फोटो सौजन्य: हिंदुस्थान टाइम्स)
आकाश कंदील
दुकानांमध्ये लावण्यात आलेले वेगवेगळ्या आकारातील रंगबेरंगी आकाश कंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य: हिंदुस्थान टाइम्स)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:market is buzzing with the purchase of attractive sky lantern for diwali