पुढील बातमी

PHOTOS : अभिनेत्री मितालीचं बोल्ड फोटोशूट

HT मराठी टीम , मुंबई
अभिनेत्री मितालीचं बोल्ड फोटोशूट
अभिनेत्री मिताली मयेकर ही सोशल मीडियावर खूपच चर्चेत असते. ( छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
अभिनेत्री मितालीचं बोल्ड फोटोशूट
तरुण- तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या मितालीचा नवा अंदाज चाहत्यांना पहायला मिळायला ( छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
अभिनेत्री मितालीचं बोल्ड फोटोशूट
मितालीचं फोटोशूट हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ( छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
अभिनेत्री मितालीचं बोल्ड फोटोशूट
तिच्या ब्लँक अँड व्हाइट, बोल्ड अँड ब्युटीफुल फोटोंची चर्चा सोशल मीडियावर आहे ( छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
अभिनेत्री मितालीचं बोल्ड फोटोशूट
ती लवकरच अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. ( छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)