पुढील बातमी

PHOTOS : छोट्या पडद्यावरील 'लाडकी सून' आता बॉलिवूडमध्ये !

HT मराठी टीम , मुंबई
छोट्या पडद्यावरील 'लाडकी सून'
अभिनेत्री तेजश्री प्रधान ही छोट्या पडद्यावरील 'लाडकी सून' म्हणून प्रसिद्ध आहे. तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होत आहे.
छोट्या पडद्यावरील 'लाडकी सून'
झी मराठीवरच्या 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून तेजश्री प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. ( छाया सौजन्य : तेजश्री प्रधान/ इन्स्टाग्राम)
छोट्या पडद्यावरील 'लाडकी सून'
या मालिकेत तिनं साकारलेल्या जान्हवीनं प्रेक्षकांच्या हृदयात घर केलं. (छाया सौजन्य : तेजश्री प्रधान/ इन्स्टाग्राम)
छोट्या पडद्यावरील 'लाडकी सून'
ती सध्या 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ( छाया सौजन्य : तेजश्री प्रधान/ इन्स्टाग्राम)
छोट्या पडद्यावरील 'लाडकी सून'
या मालिकेत तिनं साकारलेली 'शुभ्रा' ही भूमिकादेखील लोकप्रिय ठरत आहे ( छाया सौजन्य : तेजश्री प्रधान/ इन्स्टाग्राम)
छोट्या पडद्यावरील 'लाडकी सून'
ती हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून तिचा 'बबलू बॅचरल' हा चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होत आहे. ( छाया सौजन्य : तेजश्री प्रधान/ इन्स्टाग्राम)