पुढील बातमी

PHOTOS : अभिनेत्री स्पृहाचं 'घर COOL' पाहिलंत का?

HT मराठी टीम, मुंबई
स्पृहा जोशी
अभिनेत्री स्पृहा जोशीनं काही दिवसांपूर्वी आपल्या घराचे फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
स्पृहा जोशी
'आमचं पाहिलं घर. हे घर घेण्याचं ठरवल्यापासून ते इथे शिफ्ट होण्यापर्यंतचा सगळा प्रवास रोमांचक होता, मार्गात अडचणी आल्या मात्र शेवटी विश्वासाने उडी मारली', अशी पोस्ट स्पृहानं लिहिली आहे. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
स्पृहा जोशी
या घराला दोन वर्षे पूर्ण झाली अजूनही दर महिन्याचं गणित जमवताना पोटात धडधडतंच, अशाही भावना तिनं व्यक्त केल्या. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
स्पृहा जोशी
मात्र इथे आल्यावर दिवसभराचा थकवा, टेन्शन सारं दूर होतं, असंही स्पृहानं पोस्टमध्ये लिहिलं आहे. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)