पुढील बातमी

PHOTOS : प्रियाचा Swag !

HT मराठी टीम, मुंबई
प्रियाचा Swag
अभिनेत्री प्रिया बापटनं काही दिवसांपूर्वी केलेलं फोटोशूट चर्चेचा विषय ठरलं आहे. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
प्रियाचा Swag
प्रियानं गुलाबी रंगाच्या नक्षीदार वनपीस ड्रेसमधला फोटो शेअर केला आहे. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
प्रियाचा Swag
यात दिसणारा प्रियाचा स्वॅग अंदाज तिच्या चाहत्यांनाही भुरळ पाडत आहे. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
प्रियाचा Swag !
तिच्या 'आणि काय हवं?' या वेबसीरिजचा दुसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
प्रियाचा Swag !
या वेबसीरिजमध्ये ती पती उमेश कामथसोबत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)