पुढील बातमी

Photos : अभिनेत्री पूजाचा 'बोल्ड अँड बॉसी' लूक

HT मराठी टीम , मुंबई
अभिनेत्री पूजाचा 'बोल्ड अँड बॉसी' लूक
अभिनेत्री पूजा सावंत ही लवकरच दगडी 'चाळ २' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (छाया सौजन्य : पूजा सावंत/ इन्स्टाग्राम)
अभिनेत्री पूजाचा 'बोल्ड अँड बॉसी' लूक
पूजानं नुकतंच खास फोटोशूट केलं. (छाया सौजन्य : पूजा सावंत/ इन्स्टाग्राम)
अभिनेत्री पूजाचा 'बोल्ड अँड बॉसी' लूक
या फोटोशूटमधल्या पूजाच्या 'बोल्ड अँड बॉसी' लूकची चर्चा सोशल मीडियावर पहायला मिळाली. (छाया सौजन्य : पूजा सावंत/ इन्स्टाग्राम)
अभिनेत्री पूजाचा 'बोल्ड अँड बॉसी' लूक
पूजा वेस्टर्न आणि पारंपरिक असे दोन्ही लूक सहज कॅरी करते. (छाया सौजन्य : पूजा सावंत/ इन्स्टाग्राम)
अभिनेत्री पूजाचा 'बोल्ड अँड बॉसी' लूक
तिचं नवं फोटो शूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. (छाया सौजन्य : पूजा सावंत/ इन्स्टाग्राम)