पुढील बातमी

अभिनेत्री प्राजक्ताचे १० वर्षे जुने Photos पाहिलेत का?

HT मराठी टीम, मुंबई
प्राजक्ता माळी
मराठी मनोरंजन विश्वातली लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ता माळी
हे फोटो १० वर्षे जुने असल्याचं तिनं म्हटलं आहे.
प्राजक्ता माळी
अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करण्याआधी इतरांप्रमाणे तिनं फोटोशूट केलं होतं.
प्राजक्त माळी
सुरुवातीच्या काळातील फोटोशूटमधील निवडक फोटोंची झलक तिनं चाहत्यांसोबत शेअर केली आहे.