पुढील बातमी

PHOTOS : सीवूड परिसरामध्ये किड्यांचा उपद्रव

HT मराठी टीम , मुंबई
सीवूड परिसरामध्ये किड्यांचा उपद्रव
नवी मुंबईतील सीवूड परिसरामध्ये किड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. (Photo by Bachchan Kumar/ Hindustan Times)
सीवूड परिसरामध्ये किड्यांचा उपद्रव
सीवूड्स रेल्वे स्टेशन आणि आसपासच्या परिसरामध्ये हे किडे पसरले आहेत. (Photo by Bachchan Kumar/ Hindustan Times)
सीवूड परिसरामध्ये किड्यांचा उपद्रव
रस्त्यांच्या बाजूला असलेल्या झाडांवर मोठ्या प्रमाणात हे किडे आणि आळ्यांचा उपद्रव नागरिकांना होत आहे. (Photo by Bachchan Kumar/ Hindustan Times)
सीवूड परिसरामध्ये किड्यांचा उपद्रव
याठिकाणावरुन जाणाऱ्या वाहन चालकांच्या अंगावर किडे आणि आळ्या पडत आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाला खाज आणि लाल डाग येत आहेत. (Photo by Bachchan Kumar/ Hindustan Times)
 सीवूड परिसरामध्ये किड्यांचा उपद्रव
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह नवी मुंबईत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडत आहे. या पावासानंतर किड्यांचा उपद्रव परिसरात झाला आहे. (Photo by Bachchan Kumar/ Hindustan Times)
सीवूड परिसरामध्ये किड्यांचा उपद्रव
नागरिकांच्या तक्रारीनंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत त्यांनी या झाडांवर पाण्याची फवारणी केली. (Photo by Bachchan Kumar/ Hindustan Times)