पुढील बातमी

Photos : जम्मूमध्येही बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी

HT मराठी टीम , जम्मू
जम्मूमध्येही बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी
लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले आहेत. मुर्तीकार बाप्पांच्या मुर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात व्यग्र आहेत. ( छाया सौजन्य : नितिन कनोत्रा/ हिंदुस्थान टाइम्स)
जम्मूमध्येही बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी
जम्मूमध्येही बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. ( छाया सौजन्य : नितिन कनोत्रा/ हिंदुस्थान टाइम्स)
जम्मूमध्येही बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी
जम्मूमधील मुर्तीकार बाप्पांच्या मुर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत. ( छाया सौजन्य : नितिन कनोत्रा/ हिंदुस्थान टाइम्स)
जम्मूमध्येही बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी
जम्मूमधील चित्रशाळेत मुर्तीकार दिवस रात्र मेहनत घेत आहेत, कारण गणरायाच्या आगमनाला केवळ एक आठवडा उरला आहे. ( छाया सौजन्य : नितिन कनोत्रा/ हिंदुस्थान टाइम्स)
जम्मूमध्येही बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी
पुंछमध्येही सर्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. या गणेशोत्सवात भारतीय सैन्यही सहभागी होतं. ( छाया सौजन्य : नितिन कनोत्रा/ हिंदुस्थान टाइम्स)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:man works on a statue of the Hindu God Ganesha ahead of Ganesh Chaturthi festival in Jammu