पुढील बातमी

धोनीने जवानांसोबत साजरा केला स्वातंत्र्यदिन

HT मराठी, नवी दिल्ली
अल्प सेवेतील आपला कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वी धोनीने लेहस्थित आर्मी हॉस्पिटलला भेट दिली.

जवानांसोबत संवाद साधताना धोनी
जवानांसोबत संवाद साधताना धोनी
लडाखमध्ये जवानांनी मोठ्या उत्साहाने धोनीचे स्वागत केल्याचे पाहायला मिळाले होते.

महेंद्रसिंह धोनीला पॅरा रेजिमेंटच्या १०६ बटालियनकडून लेफ्टनंट कर्नलची मानद उपाधी देण्यात आली आहे.

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: mahendra singh dhoni celebrated 73rd independence day of india with soldiers in leh see the photos