पुढील बातमी

Photos : देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह!

HT मराठी टीम, मुंबई
देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे
देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. भाविक मोठ्या श्रद्धेनं पारंपारिक पद्धतीने हा उत्सव साजरा करताना पाहायला मिळाले. (Photo-AFP)
महाशिवरात्रीच्या दिवशी शिव मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. (PTI-Photo)

अनेक भाविकांनी उपवास करत महादेवाच्या मंदिरात बेलपत्र वाहून प्रार्थना केली.  (Photo-AFP)

अनेक शिवभक्त आजची रात्रभर जागून शिव मंत्राचा जप करतात. (Photo-HT)

सकाळपासून विविध शिव मंदिरे गजबजून गेली होती. (Photo-HT)