पुढील बातमी

PHOTOS: हीच ती वेळ! शिवतिर्थावरील ऐतिहासिक क्षण पाहण्याची

HT मराठी टीम, मुंबई
महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवतिर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवतिर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.( photos by Anshuman Poyrekar HT)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे १९ वे मुख्यमंत्री झाले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे १९ वे मुख्यमंत्री झाले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील शपथविधीची कार्यक्रमाला उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील शपथविधीची कार्यक्रमाला उपस्थित होते.
अनेक दिग्गज नेते शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते (Anshuman Poyrekar )
अनेक दिग्गज नेते शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते (Anshuman Poyrekar )
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह अन्य दिग्गज नेत्यांनी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह अन्य दिग्गज नेत्यांनी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली (Anshuman Poyrekar)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra Vikas Aghadi and Shiv Sena leader Uddhav Thackeray Chief Minister of Maharashtra see photos of Oath Taking Ceremony