पुढील बातमी

PHOTOS : उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क

HT मराठी टीम , मुंबई
उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात झाली आहे. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क
महाराष्ट्रात एकूण ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार असून ते आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत.(छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क
भाजपचे ऐरोलीतील उमेदवार गणेश नाईक यांनी सहकुटुंब मतदान केलं (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क
पुण्याच्या महापौर मुक्ता टीळक यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क
भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क
मुंबई उपनगरीय जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क
भाजप उमेदवार मिहीर कोटेजा सहकुटुंब (छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )