पुढील बातमी

PHOTOS : दहावीच्या निकालात मुली अव्वल

HT मराठी टीम , मुंबई
दहावी निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. ( Praful Gangurde/ HT Photo)
दहावी निकाल
यंदा पुन्हा एकदा मुलींनी या परीक्षेत बाजी मारली आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थिनींपैकी ८२.८२ टक्के उत्तीर्ण झाल्या आहेत. ( Praful Gangurde/ HT Photo)
दहावी निकाल
राज्याचा एकूण निकाल ७७.१० टक्के इतका लागला आहे. ( Praful Gangurde/ HT Photo)
दहावी निकाल
नऊ विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ८८.३८ टक्के इतका लागला आहे. ( Praful Gangurde/ HT Photo)
दहावी निकाल
परीक्षेत २,९०,०३२ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत तर ४,७३,३७८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.( Praful Gangurde/ HT Photo)
दहावीचा निकाल
राज्यातील १७९४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ( Praful Gangurde/ HT Photo)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra SSC Result 2019 declared today students mood after checking and celebration their results