पुढील बातमी

Photos : मनसेच्या महामोर्चातील काही खास क्षण!

HT मराठी टीम, मुंबई
पाक आणि बांगलादेश घुसखोरांच्या विरोधात मनसेने महामोर्चा काढला होता.

महामोर्चात सहभागी होण्यापूर्वीची तयारी
महामोर्चात सहभागी होण्यापूर्वीची तयारी
राज ठाकरेंनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना खडेबोल सुनावले.

मोर्चासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आले होते.

मुंबईतील हिंदू जिमखानापासून ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra navnirman sena pakistan and bangladesh infiltrators quit india movement See Photos