निकालाचं चित्र हळूहळू अनेक ठिकाणी स्पष्ट व्हायला सुरूवात होत आहे. ( हिंदुस्थान टाइम्स )
2/6
भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यालयाबाहेर जल्लोषास सुरूवात केली आहे. ( हिंदुस्थान टाइम्स )
3/6
कार्यकर्त्यांचा ढोल ताशांच्या गजरात जल्लोष सुरू आहे. ( हिंदुस्थान टाइम्स )
4/6
भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आणि पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक विजयी झाल्यात. ( हिंदुस्थान टाइम्स )