पुढील बातमी

राज्य सरकारचा १ कोटी रोजगार निर्मितीचा 'संकल्प'

HT मराठी टीम, मुंबई
राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संकल्प पत्राच्या नावाखाली घोषणा पत्र जाहीर केल
राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संकल्प पत्राच्या नावाखाली घोषणा पत्र जाहीर केले.
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्त
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवा संकल्प जारी करण्यात आला.
आगामी पाच वर्षांच्या काळात १ कोटी नोकऱ्या उपलब्ध करण्यात येणार असल्याचे आश्वासन भाजपने दिले आहे.
आगामी पाच वर्षांच्या काळात १ कोटी नोकऱ्या उपलब्ध करण्यात येणार असल्याचे आश्वासन भाजपने दिले आहे.
ग्रामीण भागात ३० हजार किमी रस्ता बांधणी करण्यावर भर दिला जाईल, असा उल्लेखही संकल्प पत्रात करण्यात आल
ग्रामीण भागात ३० हजार किमी रस्ता बांधणी करण्यावर भर दिला जाईल, असा उल्लेखही संकल्प पत्रात करण्यात आला आहे.
भाजपच्या संकल्प पत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असून
भाजपच्या संकल्प पत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असून यावर संपन्न, समृद्ध आणि समर्थ महाराष्ट्राचे संकल्प पत्र असे घोषवाक्य लिहिले आहे.