शिवसेनेचे चांदीवली मतदार संघातले उमेदवार दिलीप लांडे विजयी, त्यानंतर गुलाल उधळत त्यांनी विजय साजरा केला. (Photo by Satyabrata Tripathy/Hindustan Times)
2/6
भाजपच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून विजय साजरा होत आहे. (Photo by Vijayanand Gupta / Hindustan Times)
3/6
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला आहे. या विजयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली (Photo by Vijayanand Gupta / Hindustan Times)
4/6
सेनाभवनाच्या बाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला.(Photo by Satish Bate/Hindustan Times)
5/6
नेरुळमध्ये सेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. (Photo by Satish Bate/Hindustan Times)
6/6
रस्त्यावर फटाके फोडत गुलाल उधळत आनंद साजरा केला. (Photo by Bachchan Kumar/ Hindustan Times)