पुढील बातमी

PHOTO: मुंबईत असे दिसले चंद्रग्रहण!

HT मराठी टीम , मुंबई
चंद्रग्रहण
२०२० मधले पहिले चंद्रग्रहण शुक्रवारी रात्री पहायला मिळाले. (Photo by Anshuman Poyrekar/ Hindustan Times)
चंद्रग्रहण
रात्री १० वाजून ३७ मिनिटांनी हे ग्रहण सुरु झाले तर ११ जानेवारी पहाटे २ वाजून ४२ मिनिटांपर्यंत ग्रहण चालले. (Photo by Anshuman Poyrekar/ Hindustan Times)
चंद्रग्रहण
हे छायाकल्प चंद्रग्रहण होते. देशभरामध्ये अनेकांनी हे चंद्रग्रहण पाहिले. (Photo by Aalok Soni/ Hindustan Times)
चंद्रग्रहण
भारताप्रमाणेच हे चंद्रग्रहण आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि लंडन येथे देखील पहायला मिळाले. (Photo by Aalok Soni/ Hindustan Times)
चंद्रग्रहण
चंद्रगहण उघड्या डोळ्यांनी पाहता येऊ शकते. यामध्ये कोणतीच अडचण येत नाही. (Photo by Aalok Soni/ Hindustan Times)
चंद्रग्रहण
चंद्रग्रहणादरम्यान झोपू नये. भोजन करणे, पूजा करणे, केस विंचरणे, ब्रश करणे, आंघोळ करणे आणि घराबाहेर जाण्यास मनाई आहे.(Photo by Aalok Soni/ Hindustan Times)
चंद्रग्रहण
वर्षाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्यासाठी रात्री उशिरा मुंबईतल्या नेहरू तारांगणात नागरिकांनी गर्दी केली होती. (Photo by Anshuman Poyrekar/ Hindustan Times)
चंद्रग्रहण
लहानांपासून ते मोठ्यांनी २०२० मधील पहिले चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद घेतला. (Photo by Anshuman Poyrekar/ Hindustan Times)