पुढील बातमी

मुंबईत लॉकडाऊनची एैशीतैशी, पाहा PHOTOS

HT मराठी टीम, मुंबई
 लोकांना बाहेर येण्यास मनाई असतानाही सांताक्रूझ येथील भाजी मंडईत लोकांनी मोठी गर्दी केली होती. Photo
लॉकडाऊनचा आज दहावा दिवस आहे. लोकांना बाहेर येण्यास मनाई असतानाही सांताक्रूझ येथील भाजी मंडईत लोकांनी मोठी गर्दी केली होती. Photo by Satyabrata Tripathy/ht
कुर्ला येथे नाकाबंदीदरम्यान एका दाम्पत्याची चौकशी करताना पोलिस कर्मचारी. (Aalok Soni/HT)
कुर्ला येथे नाकाबंदीदरम्यान एका दाम्पत्याची चौकशी करताना पोलिस कर्मचारी. (Aalok Soni/HT)
सांताक्रूझ येथील भाजी मंडईत लोकांनी मोठी गर्दी केली होती. Photo by Satyabrata Tripathy/ht
सरकारने गर्दी करु नका असे आवाहन करुनही नागरिकांकडून ते पाळले जात नसल्याचे दिसत आहे. सांताक्रूझ येथील भाजी मंडईत लोकांनी मोठी गर्दी केली होती. Photo by Satyabrata Tripathy/ht
कांदिवली येथील साई धाम येथे नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी संरक्षणात्मक कोट घातला आहे. (Photo by Pramod
कांदिवली येथील साई धाम येथे नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी संरक्षणात्मक कोट घातला आहे. (Photo by Pramod Thakur/Hindustan Times)
चेंबूर येथील टिळक नगरमधील रहिवाशांनी लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून रस्त्यावर 'स्टे होम' असा संदेश
चेंबूर येथील टिळक नगरमधील रहिवाशांनी लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून रस्त्यावर 'स्टे होम' असा संदेश दिला आहे. (Photo by Aalok Soni/Hindustan Times)