पुढील बातमी

लॉकडाऊन... दिवस ११ आणि दिल्ली

HT मराठी टीम, नवी दिल्ली
दिल्लीत लॉकडाऊनच्या अकराव्या दिवसी रस्त्यावर सुरू असलेले सफाईचे काम. (फोटो - विप्लव भुयान)

दिल्लीत शनिवारी रस्त्यावर तुरळक वाहतूक दिसत होती. (फोटो - विप्लव भुयान)

दिल्लीतील सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बस लॉकडाऊनमुळे बंद ठेवण्यात आल्या आहेत. (फोटो - विप्लव भुयान)

रस्त्याच्या मध्ये असलेल्या दुभाजकावर झोपण्याची वेळ एका गरिबावर आली आहे. (फोटो - विप्लव भुयान)

लॉकडाऊनमुळे दिल्लीतील अनेक भागांमध्ये रस्ते निर्मनुष्य आहेत. (फोटो - विप्लव भुयान)