पुढील बातमी

KTM Duke 790 भारतात लाँच, किंमत ८.६३ लाखांपासून सुरु

HT मराठी टीम, नवी दिल्ली
स्पोर्ट मोटारसायकल ऑस्ट्रियाची कंपनी केटीएमने (KTM Duke 790) आपली ७९० ड्यूक मोटरसायकल सादर केली आहे.
स्पोर्ट मोटरसायकल ऑस्ट्रियाची कंपनी केटीएमने (KTM Duke 790) आपली ७९० ड्यूक मोटारसायकल भारतीय बाजारात सादर केली आहे. याची शोरुम किंमत ८.६३ लाख रुपये आहे. (PTI Photo)
या मोटरसायकलला ७९९ सीसीचे चार पिस्टनवाले (फोर स्ट्रोक) इंजिन आहे.
या मोटरसायकलला ७९९ सीसीचे चार पिस्टनवाले (फोर स्ट्रोक) इंजिन आहे. यामध्ये मोटारसायकला स्थिर ठेवण्यासाठी निंयत्रण प्रणाली आणि अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस) आहे. त्याचबरोबर गतीला नियंत्रित करण्याचे चार प्रकारही आहेत. (PTI Photo)
बेंगळुरु, मुंबई, पुणे, हैदराबाद, सुरत, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि गुवाहाटी येथे सोमवारपासून बुकिंग
बेंगळुरु, मुंबई, पुणे, हैदराबाद, सुरत, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि गुवाहाटी येथे सोमवारपासून बुकिंग सुरु झाले आहे. (PTI Photo)
देशात महागडी लक्झरी मोटारसायकलींचा बाजार गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे.
बजाज ऑटोचे अध्यक्ष (प्रोबाईकिंग) सुमित नारंग यांनी सांगितले की, देशात महागडी लक्झरी मोटारसायकलींचा बाजार गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. त्यामुळे मोटारसायक चालवणाऱ्यांमध्ये त्याच्या कामगिरीबाबत समज वाढत आहे. (PTI Photo)
केटीएमने २०१२ मध्ये बजाज ऑटोबरोबर भागिदारी करुन देशांतर्गत बाजारात प्रवेश केला होता.
केटीएमने २०१२ मध्ये बजाज ऑटोबरोबर भागिदारी करुन देशांतर्गत बाजारात प्रवेश केला होता. आता देशातील ३६५ शहरांमध्ये ४६० स्टोअर आहेत. (PTI Photo)