पुढील बातमी

PHOTOS: कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादनासाठी प्रचंड गर्दी

HT मराठी टीम, पुणे
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी यंदाही देशभरातून लाखो अनुयायी आले आहेत.
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी यंदाही देशभरातून लाखो अनुयायी आले आहेत.
शहरात ४०० पोलिस अधिकाऱ्यांसह सुमारे १० हजार पोलिस कर्मचारी, होमगार्ड पहारा देत आहेत.
शहरात ४०० पोलिस अधिकाऱ्यांसह सुमारे १० हजार पोलिस कर्मचारी, होमगार्ड पहारा देत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी लवकर कोरेगाव भीमा येथे जात विजयस्तंभाला अभिवादन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी लवकर कोरेगाव भीमा येथे जात विजयस्तंभाला अभिवादन केले.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा येथे जात विजयस्तंभाला अभिवादन केले.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा येथे जात विजयस्तंभाला अभिवादन केले. यावेळी त्यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले.
चार तालुक्यांत जमावबंदीचे कलम १४४ लागू केले आहे.
चार तालुक्यांत जमावबंदीचे कलम १४४ लागू केले आहे. ट्रॅफिक जॅमची समस्या उद्भवू नये यासाठी १५ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Koregaon bhima anniversary Thousands visit Vijay Stambh near Pune Photos