पुढील बातमी

महापुरामुळे कोल्हापूरातील गणेशोत्सवाला साधेपणाची झालर!

HT मराठी टीम, कोल्हापूर
श्री तुकाराम माळी तालीम मंडळाचा प्रथम मानाचा गणपती (कोल्हापूर))
ऐक्य, बंधुभाव अशी परंपरा लाभलेल्या शाहूनगरीत गणेशोत्सव आणि मोहरम असे एकत्रित साजरे करण्यात येतो. तुकाराम माळी तालीम मंडळातील मानाच्या गणपतीच्या प्रतिष्ठापनेत यंदाही ऐक्याचे दर्शन देणारे चित्र पाहायला मिळाले.
कोल्हापूरच्या शिवाजी चौकातील नवसाचा २१ फूटी महागणपती
कोल्हापूरच्या शिवाजी चौकातील नवसाचा २१ फूटी महागणपती
महापूरामुळे दिलबहार तालीम मंडळाने यंदा साधेपणाने साई मंदीरातच श्रीची प्रतिष्ठापना केली.
महापूरामुळे दिलबहार तालीम मंडळाने यंदा साधेपणाने साई मंदीरातच श्रीची प्रतिष्ठापना केली. (कोल्हापूर)
बागल चौक मंडळ आणि पुलगल्ली तालीम मंडळ (कोल्हापूर)
बागल चौक मंडळ आणि पुलगल्ली तालीम मंडळ (कोल्हापूर)
शाहूनगरचा महागणपती (कोल्हापूर)
शाहूनगरचा महागणपती (कोल्हापूर)