कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळपासून तीन किलोमीटरवर असलेल्या शिर्टीमध्ये पुरात अडकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढण्यासाठी लष्करी जवान दाखल झाले आहेत. (फोटो सुशांत जाधव)
2/5
कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळपासून तीन किलोमीटरवर असलेल्या शिर्टीमध्ये गेल्या चार दिवसांपासून लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. (फोटो सुशांत जाधव)
3/5
कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळजवळील शिर्टीमध्ये लष्कराचे जवान दाखल झाल्यावर त्यांना तरुणांनी अडकलेल्या लोकांची माहिती दिली (फोटो सुशांत जाधव)
4/5
कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळमध्ये लष्कराच्या जवानांनी बोटीतून पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी नेले. (फोटो - सुशांत जाधव)
5/5
बचावकार्यात वयोवृद्ध लोकांना प्राधान्य देण्यात येत आहे.